MPSC Recruitment 2023
MPSC Recruitment यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. MPSC भर्ती २०२३(MPSC Bharti 2023) १६९ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभागप्रमुख, व्याख्याता आणि प्राचार्य पदांसाठी आणि २६६ सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि वैद्यकीय अधीक्षक पदांसाठी. … Read more