PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download
PWD Maharashtra Question Papers PDF Download नुकतेच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या कडून 14 संवर्गातील एकूण 2109 पदांच्या सरळ सेवा भरती करीता मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्यावतीने जिल्हा केंद्र स्तरावर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्याचे आवाहन केले आहे. या बाबतची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळ https://mahapwd.gov.in या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता परीक्षा घेण्यात येत असून परीक्षा ही 200 गुणांची असून परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असणार आहे.
त्यात मराठी/इंग्रजी/सामान्य ज्ञान/बौद्धिक चाचणी यासाठी 50 गुण (25 प्रश्न) असणार आहेत तर 75 प्रश्न (150 गुण) तांत्रिक अभ्यासक्रम वर आधारित असतील. त्या त्या पदाकरीता हा पॅटर्न वेगळा असू शकतो. परीक्षा ही बहुपर्यायी होणार असून प्रतेक प्रश्र्नस 2 गुण असणार आहेत.
आणि मुख्य मुद्दा म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी उमेदवारास एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करने बंधनकारक आहे.
परीक्षेचे ऑनलाईन अर्ज 16 ऑक्टोबर पासून ते 6 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारले जातील असे त्यात नमूद केले आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तर पूर्ण होईलच परंतु या परीक्षेस उपयुक्त आणि योग्य मार्गदर्शक ठरणारे घटक म्हणजे Previous Year Question Papers PYQs खुप मोलाचे ठरतील. त्या करिता आम्ही आपणास एका क्लिक मधे PWD Old Question Papers उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून तुम्ही कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करावा सोबत च परीक्षा कशी असेल याचा अंदाज पण येईल. फक्त अभ्यास करणे म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळवणे हे नसून आपला अभ्यास, आपली दिशा, आपल्याला मिळत असलेले मार्गदर्शन आणि सराव हे सर्व मुद्दे कोणत्याही सरळ सेवा भरती करीता किंवा परिक्षेकरीता महत्वाचे असतात आणि तेच आपण भवितव्य ठरवत असतात. म्हणून कोणताही विचार न करता आणि एकही क्षणाचा विलंब न करता तातडीने अभ्यासाला लागा आणि अभ्यास पूर्ण झाला असेल तर नक्कीच या जुन्या प्रश्न पत्रिका यांचा सराव करा, ज्यामुळे तुमचा सराव होईल, उजलणी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. कारण एकवेळ अभ्यास कमी पडला तर चालेल परंतु आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे पुढे जाण्यासाठी.
अश्याच भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mygovbharti.com ला भेट द्या. चला
एकूण पोस्ट – 2109 पदे – /
पदाचे नाव – Junior Engineer, Junior Architecture, Civil Engineering Assistant, Stenographer, Park Inspector, Assistant Junior Architecture, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant, Driver, Cleaner, Peon
शेक्षणिक योग्यता – Graduation PDF जाहिरात पहावी
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
वयाची अट / वयमर्यादा – 18 ते 40 वर्षे – मागासवर्गीय / अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: 18 ते 45 वर्षे. मूळ PDF जाहिरात पहावी
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी- ₹.1000/-,
- मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.900/-.
Pay Scale – पदानुसार राहील
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023. दुपारी 2 ते 12.00 पर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023. (11:59 PM) पर्यंत
ऑनलाईन अर्ज – Online Apply
अधिकृत official वेबसाईट – https://pwd.maharashtra.gov.in/
PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download – Click Here to Download
अ. क्र. |
पदाचे नाव | एकून पद संख्या |
1 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क), स्वच्छता निरीक्षक (गट-क), वरिष्ठ लिपीक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), वाहन चालक (गट-क), स्वच्छक (गट-क), शिपाई (गट-क) |
2109 पदे |
Total | 2109 |
कर्मचारी निवड PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download | अर्ज दाखल कसा करायचाआणि आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
- वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे
- वर नमूद केलेल्या ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाते आणि निवडलेल्या उमेदवारांना ते ई-मेलद्वारे कळविण्यात येईल
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज 16 ऑक्टोबर 2023. पासून सुरु होतील.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे
- ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने बरोबर नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता प्रदान करणे आवश्यक आहे कारण नोंदणी पूर्ण झाल्यानंतर हे तपशील बदलले जाऊ शकत नाहीत.
- ऑनलाइन सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल / दुरुस्ती / फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/अपूर्ण नाकारले जातील.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023.. 11.59PM पर्यंत आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download | अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाइन स्वरूपात अपलोड करायची आहे.
- 4 वी परीक्षेचे गुण पत्रक/प्रमाणपत्र
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- पोलीस अधीक्षक / आयुक्त यांचेकडून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्याचे पोलिस
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
- ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी
- वरील सर्व गोष्टींच्या छायाप्रती कागदपत्रे
- ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणीबाबत
अश्याच भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mygovbharti.com ला भेट द्या. चला
PDF जाहिरात |
PDF-1 येथे click करा आणि डाउनलोड करा pdf |
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती | सर्व जाहिराती लिंक |
अधिकृत official वेबसाईट | https://pwd.maharashtra.gov.in/ |
Education Qualification for PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download |
Post Name | Education Qualification |
Junior Engineer, Junior Architecture, Civil Engineering Assistant , Stenographer, Park Inspector, Assistant Junior Architecture, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant, Driver, Cleaner, Peon |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य. Graduate View original PDF advertisement
|
PDF जाहिरात | PDF-1 येथे Click Here to Download |
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती | सर्व जाहिराती लिंक |
अधिकृत official वेबसाईट | https://pwd.maharashtra.gov.in/ |